सोशल मिडियावर असे फोटो नेहमी व्हायरल होत असतात ज्यामध्ये ऑप्टिकल इल्यूजन असचे. म्हणजे या फोटोमध्ये तुम्हाला समोर असलेली वस्तू डोळ्यांना पटकन दिसत नाही किंवा जे तुमच्या डोळ्यांन दिसतं तसं नसतं. या फोटोंमार्फत तुम्हाला वेगवेगळे कोडे सोडावयाला मिळतात. कधी कधी अशा फोटोमध्ये एखादी वस्तू लपलेली असते तर कधी काही चुका दडलेल्या असतात. आज आम्ही तुम्हाला असा फोटो दाखविणार आहोत ज्यामध्ये एक मांजर लपलेली आहे.
फोटो काय आहे?
तुमच्या समोर जो फोटो आहे तो एखाद्या स्टोअर रूम असल्यासारखा वाटतो आहे. फोटोत तुम्ही पाहू शकता की रुममध्ये खूप सामान पसरलेले आहे. त्यामुळे या सामानात तुम्हाला कुठे काळी मांजर लपलेली आहे जे तुम्हाला फक्त १० सेंकदात शोधायचे आहे.
तुम्ही हे चॅलेंज १० सेंकदात पुर्ण करू शकता का? जर तुम्ही खरचं फोटोतील मांजर शोधल तर तुमची नजर फार तीक्ष्ण आहे हे सिद्ध होईल जर तुम्हाला हे मांजर सापडत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही आम्ही तुमची मदत करणार आहोत.
हेही वाचा – तुम्ही ५ सेंकदात फोटोमधील मांजर शोधू शकता का? 99 टक्के लोकांना सापडले नाही उत्तर….
येथे लपली आहे मांजर
मांजर फोटोमध्ये तुमच्या नजरेसमोरच आहे पण तुम्हाला ते दिसत नाहीये. . अत्यंत हुशारीने ते लपलेले आहे की कित्येक हुशार लोकही अपयशी ठरतील.
हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर

तुम्ही तुमची नजर जर खुर्चीच्या जवळ नेली तर तुम्हाला दिसेल खुर्ची मागे खाली एका राखाडी बॉक्समध्ये एक काळी मांजर बसलेली आहे जी तिच्या चिमुकल्या डोळ्यांनी मांजरही तुमच्याकडेच बघत आहे. नीट पाहा तुम्हाला मांजरीचे डोळे दिसतील.