Viral video: आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता गोड आणि थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. मात्र तरीही ऑरेंज कँडी सगळ्यांचीच फेव्हरेट, कारण कमी पैशात ती जास्त गारवा देते. दरम्यान हीच कँडी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते, हे पाहिलत तर पुन्हा हातही लावणार नाही. ऑरेंज कँडी फॅक्टरीमध्ये कशी तयार होते याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून तुमचीही झोप उडेल..

आजही ऑरेंज आईस्क्रीम अनेक ठिकाणी ५ ते १० रुपयांनी विकली जाते. ऑरेंज फ्लेवर अनेकांच्या आवडीचा असतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? या आईस्क्रीममध्ये खरंच ऑरेंज असतात का? तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, यामध्ये ऑरेंज रंगाचा मारा केला जातो. यात मिल्क सॉलिड्स आणि ऑरेंज इसेन्स टाकलं जातं. यामुळे या आईस्क्रीमला अगदी ऑरेंजसारखीच चव येते. ही आईस्क्रीम ऑरेंजसारखी लागते. हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे. हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच

खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ट्रकचा धक्का लागला अन् बाईकस्वार थेट… अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ foodie_incarnate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

Story img Loader