ऑर्बिटरमध्ये एकूण आठ पेलोड आहेत. मोहिमेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टये पूर्ण केल्यानंतर ऑर्बिटरची कक्षा बदलण्याचा विचार आहे. लोअर ऑर्बिटमधून कॅमेऱ्याचा पुरेपूर वापर करण्याची योजना आहे. चंद्रापासून ५० किलोमीटरच्या कक्षेत गेलो तर फोटो अजून चांगले मिळतील. अजून यासंबंधी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

Story img Loader