Pakistani Girl Dance Video: सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी महिलेने केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. तिने भारतीय गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या महिलेच्या डान्स करतानाच्या अदा पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तान मधील लग्नसमारंभातला असल्याचं म्हटलं जातंय.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही पाकिस्तानी महिला लग्न समारंभात नाचत आहे. विशेष म्हणजे ही महिला लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यावर आपल्या अदा दाखवत आहे. तिचा हा डान्स बघून भारतीय चाहतेही खुश झाले आहेत. या महिलेचा डान्स व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मिडीयावर प्रचंड वेगाने पसरत आहे आणि चाहते याला खूप पसंती दर्शवत आहेत. एका पाकिस्तानी महिलेने भारतीय गाण्यावर केलेला डान्स पाहून भारतातील चाहतेही या डान्सला पसंती दर्शवत आहेत.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

( हे ही वाचा: Video: सलमान खानच्या ‘या’ गाण्यावर थिरकली आफ्रिकन मुलं; भन्नाट डान्सने नेटकऱ्यांनाही लावले वेड…)

पाकिस्तानी महिलेच्या अदा एकदा पाहाच…

जगातील खतरनाक ‘स्टंट’ ज्याने मृत्यूलाही हरवले; हर्ष गोएंका यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत. “माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मला फरक पडत नाही की लोक काय म्हणतील, त्यामुळे वाईट कमेंट्स करू नका” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या महिलेने पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही नेटिझन्सची मने जिंकली आहेत याचा पुरावा म्हणजे त्यांनी केलेल्या कमेंट्स. एका यूजरने लिहिले की, “मला तुमच्या डान्स मूव्ह्स आवडल्या. तर दुसर्‍या युजरने लिहिले आहे की, “का माहित नाही पण मी हे पुन्हा पुन्हा पाहत आहे, तुमच्या स्टेप्स छान आहेत.”

Story img Loader