सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून लोकांना धक्का बसतो. प्रसिद्धीसाठी लोक काहीही करत असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा वाघासह मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून दिसते की मुलाला वाघाची आजिबात भिती वाटत नाहीये. व्हायरल व्हीडीओ फाहून लोकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये युट्युबवर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “सारा सारा काय, हा आहे ना..”, शुबमन गिलला चिडवणाऱ्यांना कोहलीचा इशारा; IND vs SL सामन्यात मग जे घडलं..

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, वाघाच्या गळ्यात साखळी बांधून एक लहान मुलगा फिरवताना दिसत आहे. दरम्यान, हा मुलगा वाघाला अजिबात घाबरत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी कित्येक इंटरनेट युजर्स आपल्या प्रतिक्रिया देखील पाहत आहे. व्हायरल व्हिडीओ पाकिस्ताने युटयुबरने शेअर केलेला आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: चौदा वर्षाच्या मुलाने अयोग्यरीत्या तरुणीला केला स्पर्श! कुटुंबाच्या विरोधात तरुणीने घेतली तीव्र भूमिका…

व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत २ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओवर कित्येक लोक कमेंट करताना दिसत आहे. एक यूजरने कमेंट केला आहे की, “मरण्याची भिती वाटत नाही का? पापणी मिटेपर्यंत वाघ खाऊन टाकेन.” दुसऱ्याने कमेंट करताना लिहिले की, पालकांनी त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे अन्यथा काहीतरी दुर्घटना घडू शकते.”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर लोक काही करायला तयार असतात. भलेही हा व्हिडीओ बघून लोकांना खूप धाडसी वाटत असेल पण हे खूप धोकादायक आहे. व्हिडीओवर अनेकांनी टिका केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani youtuber shares video of little boy walking a chained tiger internet is angry snk