सध्या सोशल मीडियावर पोपटाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल. या व्हिडीओमध्ये एक सुंदर पोपट दिसत आहे. या पोपटाची अॅक्टिव्हिटी पाहिल्यानंतर तुम्हीही खूप खूश व्हाल. कारण- हा पोपट एखाद्या आर्मी जवानाप्रमाणे परेड करीत आहे. त्याची ही स्टाईल आता अनेकांना फार आवडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्हाला एक पोपट परेड करताना दिसत आहे. जणू काही लष्कराचा जवान परेड करीत सीमेवर उभा राहून देशाचे रक्षण करतोय, अशी या पोपटाची चाल आहे. आर्मी बँडच्या तालावर हा पोपटही पावले टाकतोय. हा व्हिडीओ खूप क्यूट आहे; जो लोकांनाही पुन्हा पुन्हा बघायला आवडतोय.

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, जणू काही तो मेजर आहे आणि संपूर्ण बटालियनला अलर्ट करीत आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हा पोपट खरोखरच क्यूट दिसत आहे. हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.