बस, रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही अनेकदा भांडण झालेलं पाहिलं असेल.लोकलमध्ये घडणारे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत एकले असतील. यातील लोकलमधली भांडणं तर वर्ड फेमस आहेत. पण अशी भांडणं फक्त लोकलमध्येच होतात, असं नाही… तर ती विमान तळावरही होतात. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अश्या विमान तळावरील भांडणांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात मारामारी, शिवीगाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान विमानात अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडतात. अनेकवेळा या घटनांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. आपण विचारही करु शकत नाहीत अशा घटना घडतात. आता असाच एक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in