पाटणा ते झारखंडला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला लखीसराय बिहार येथे आग लागली. आगीने ट्रेनच्या काबी डब्यांना वेढले होते. आणीबाणी परिस्थितीमध्येअग्निशमन दलाने त्वरित कारवाई करण्यात आली. आग शमवण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. दरम्यान यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी प्रवासी आणि अधिकाऱ्यांनी ट्रेनच्या डब्या धक्का मारून सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि नेटकऱ्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

पाटणा-झारखंड पॅसेंजर ट्रेनच्या किमान तीन डब्यांना गुरुवारी ६ जून रोजी बिहारच्या किउल जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ आग लागली. ट्रेनच्या इतर बोगी जळत्या डब्यांपासून वेगळे करण्यात आली. यासाठी प्रवासी रेल्वे अधिकारी आणि स्थानिकांनी रेल्वेचा डब्बा सुरक्षित स्थळी ढकलले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Fire At BKC Station
Mumbai Metro : मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग, प्रवाशांना काढण्यात आलं बाहेर, अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

हेही वाचा – तब्बल १४ वर्षानंतर एकत्र आली २०१० ची दहावीची बॅच; सर्वकाही बदलले पण..; VIDEO एकदा पाहाच

व्हायरल फुटेज X आणि Instagram दोन्हीवर अनेक हँडलद्वारे शेअर केले आहे. व्हायरल व्हिडीओ ““Bihar is not for beginners” अशा कॅप्शनसह व्हायरल होत आहे. या सामूहिक प्रयत्नांचे सोशल मीडिया कौतुक केले जात आहे.

हेही वाचा – Video : “एवढं श्रीमंत व्हायचं!” बोलेरोची भयानक अवस्था, गाडीमध्ये भरले शेण अन् माती, व्हिडीओ एकदा पाहाच

आगीमुळे महिलांच्या कोचचे गंभीर नुकसान झाले आहे. ढिगाऱ्यामध्ये दारूची बाटली सापडल्यानंतर आगीचे कारण असल्याचा संशय निर्माण झाला, असे अनेक अहवालात म्हटले आहे.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, “कोणीही रेल्वेला धक्का देण्याची कल्पना करू शकत नाही.” दुसरा म्हणाला, “तुम्ही एकतेची शक्ती पाहू शकता का?” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “टीम वर्कचे खरे उदाहरण.”