सोशल मीडिया वेगवेगळ्या आश्चर्यकारक व्हिडीओंनी भरलेला आहे. अनेकवेळा काही व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतात, जे पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं. याचा अंदाज हा व्हायरल व्हिडीओ पाहून लावता येतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये एकामागून एक सारेज जण जमिनीत सामावताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यावर बसलेले दिसत आहेत. जवळच एक कारही उभी केलेली दिसते. यादरम्यान एक माणूस फोनवर बोलत असताना गाडीच्या दिशेने जाताना दिसतो, मात्र दोन पावले पुढे जाताच अचानक जमिनीत जातो. दरम्यान, लोक त्याला वाचवण्यासाठी धावत असताना तेही एकापाठोपाठ एक जमिनीत सामावून जातात.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही काही मिनिटांसाठी मनात भीती वाटू लागते, ही सर्व माणसं जमिनीत गाडली गेली तर नसेल ना, असा विचार मनात येऊ लागतो. हे सगळं कसं घडलं? सहसा भूकंप किंवा लँड स्लाईडमुळे रस्ते फाटतात किंवा खड्डे पडतात. परंतु या व्हिडीओमध्ये सारं काही सामान्य घडल्यानंतरही, हे दृश्य मात्र तुम्हाला आश्चर्यचकित कडून सोडतात.

आणखी वाचा : जैसे कर्म तैसे फळ..! गाडी वेगाने पळवण्यासाठी म्हशीला चाबकाने मारत होता आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Kala Angoor : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘काला अंगूर’ गाणं होतंय VIRAL

हा व्हिडीओ ट्विटरवर ‘@WWarped’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.