Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटतं. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने नोटांचा एवढा मोठा हार बनवला आणि तो घातला की पाहणारे बघतच राहिले. आश्चर्याची बाब म्हणजे या १०-२० रुपयांच्या नोटा नसून ५०० रुपयांच्या नोटा होत्या. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

हे दृश्य पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण ५०० च्या नोटांचा हार घालणाऱ्या व्यक्तीच्या घरची परिस्थिती खूप वाईट दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ @dilshadkhan_kureshipur नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. ५०० रुपयांचा हा हार २० लाखांच्या घरात आहे अस अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Image of a lottery ticket
स्वप्नात दिसलेल्या नंबरचे लॉटरी तिकिट घेतले अन् महिला जिंकली ४२ लाख रुपये; पती म्हणाला, “मला काही हे…”
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जमिनीवर तर काही लोक गच्चीवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी, या व्यक्तीच्या गळ्यात नोटांची इतकी लांब माळ आहे की ती गच्चीवरुन थेट जमिनीला स्पर्श करते. हारातील सर्व नोटा ५०० रुपयांच्या आहेत. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हे पाहून त्रास होतो” गेट ऑफ इंडिया येथील ‘तो’ VIDEO पाहून आनंद महिंद्रा भडकले

अशा प्रतिक्रिया दिल्या लोकांनी

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘इतक्या पैशात घर दुरुस्त करा.’ त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘भाई, इतके पैसे आले कुठून?’ त्याचवेळी तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ईडीचे छापे लवकरच पडू शकतात.’

Story img Loader