Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस बिनधास्त मगरीच्या तोंडात आपलं डोकं ठेवत आहे. हो याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

एवढ्या धोकादायक प्राण्याच्या तोंडा बिधांस्तपणे कुणी कसं आपलं तोंड ठेऊ जाऊ शकतं, असं तुम्हालाही वाटेल. आजकालची तरुण पिढी काही तरी तुफानी करण्याच्या नादात स्वत:च्या जिवाची देखील पर्वा करत नाही आणि मग कधीकधी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरीच्या जबड्यात अगदी सहज न घाबरता आपलं डोकं ठेवत आहे. त्याला असं वाटत होतं की मगर त्याल काही करणार नाही मात्र पुढच्याच क्षणी मगर त्या व्यक्तीचं डोक आपल्या जबड्यात घट्ट पकडते आणि त्याला जोरजोरात हलवते. त्यानंतर त्याला ती बाहेर फेकते आणि पाण्यात जाते

Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

सुदैवानं मगरीनं त्या व्यक्तीला खाल्ल नाही किंवा पाण्यात घेऊन गेली नाही. या हल्ल्यामध्ये मात्र त्या व्यक्तीच्या डोक्याला चांगलीच दुखापत झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिल्ली मेट्रोत तरुणीनं २०० लोकांसमोर वाजवली तरुणाच्या कानाखाली, धक्कादायक VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @1000waystod1e या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader