काही लोक फारच हळव्या मनाचे आणि संवेदनशील असतात. कुणाला काही दु:ख झालं तर त्यांनाही हळहळायला होतं. ‘वेदना जाणावयाला जागवू संवेदना’ या उक्तीप्रमाणे ते जीवन जगत असतात. आपल्या आजूबाजूला अनेक संवेदनशील लोक याचप्रमाणे भूतदया ठेवून जगत असतात. प्राण्यांप्रती त्यांना अपार करुणा असते. त्यांचं दु:ख ते आपलं दु:ख अशी त्यांची भावना असते. अशाच एका भुतदयेचे दर्शन झाले आहे. संधिवात असलेल्या कुत्र्यासाठी एका व्यक्तीने चक्क अनोखी लिफ्ट तयार केलीय. या लिफ्टमध्ये बसून कुत्रा आता सहज पायऱ्यावरून चढ उतार करू शकतो. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पायऱ्यांच्या एका कोपऱ्याला बसच्या डिझाईनमध्ये तयार केलेली एक लिफ्ट दिसत आहे. हा कुत्रा या लिफ्टमध्ये बसताना दिसतोय. कुत्रा बसल्यानंतर लगेचच ही बसच्या डिझाईनमध्ये तयार केलेली लिफ्ट हळूहळू खाली सरकताना दिसतेय. ही लिफ्ट खाली आल्यानंतर दरवाजा उघडताना दिसतो. लिफ्टचा दरवाजा उघडताच कुत्रा लिफ्टमधून बाहेर पडतो. या कुत्र्याला संधिवाताचा त्रास आहे. त्यामुळे त्याला पायऱ्यांवरून वर-खाली येणं अवघड जात होतं. यासाठीच या अनोख्या लिफ्टचा शोध लावत कुत्र्यासाठी ही सोय केलेली आहे.

आणखी वाचा : फिटनेस मॉडेलने पतीऐवजी पालकांनाच असे फोटो पाठवले, माहेरचेही दुरावले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पिटबुलने स्विमिंग पूलमध्ये बुडणाऱ्या पिल्लाला वाचवलं, कसं ते पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहून सारेज चण आश्चर्य होऊ लागले आहेत. या लिफ्टमुळे त्या कुत्र्याला आता चालण्या-फिरण्यात अडचण येत नाहीये. Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत ४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.