सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही फोटो, व्हिडीओ आपल्याला अचंबित करणारे तर काही पोट धरून हसायला लावणारे असतात. असा कंटेन्ट शेअर करण्यामागचा उद्देश हा मनोरंजन हा असतो. प्रवासादरम्यान किंवा दिवसभरातील व्यग्र शेड्युलमधून असे व्हिडीओ, फोटो कामाचा ताण विसरायला मदत करतात. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील जुगाड, भन्नाट कल्पना थक्क करणाऱ्या असतात. तर काही लोकांची त्या परिस्थितीला अनुरूप केलेली विनोदनिर्मिती अगदी योग्य ठरते. असेच विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आल्याचे दिसत आहे, पण तरीही यातून विनोदनिर्मिती कशी झाली पाहा.
ट्विटरवर व्हायरल होणारे फोटो :
आणखी वाचा : नीलगाईला लांबून पाहताच वाघाने केले असे काही की…; थक्क करणारा व्हिडीओ होतोय Viral
व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये मोठ्यांची विनोदनिर्मिती करण्याची कल्पनाशक्ती अचंबित करणारी आहे, पण यात लहान मुलंही तितकेच हुशार आहेत, पाहा लहान मुलांनी काय अनोखी शक्कल लढवली आहे.
आणखी वाचा : गाडी चालवत असताना या महिलेने फोन पाहिला आणि…; दिल्ली पोलिसांनी ट्वीट केलेला व्हिडीओ एकदा पाहाच
या फोटोंमधील सुचनांचे तंतोतंत पालन पाहून नेटकऱ्यांही हसू अनावर झाले असून, त्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.