Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. याबाबत दिल्ली मेट्रोने उत्तरही दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधून कित्येक व्हिडिओ समोर आले आणि तुफान व्हायरल झाले ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एका कपलचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि दिल्ली मेट्रोने काय उत्तर दिले हे सविस्तर जाणून घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ येलो मेट्रो लाईनचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल सीटवर बसून एकमेकांना किस करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ज्या कोचमध्ये हे कपल किस करत आहे त्यामध्ये इतर काही महिला देखील बसलेल्या आहेत. हा व्हिडिओ त्याच मेट्रोमध्ये असलेल्या एकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासाठी दिल्ली मेट्रो प्रशासनाला देखील ट्रोल केले जात आहे.

Punekar man wrote funny message in back of the tempo video goes viral on social media puneri pati
VIDEO: “ती वेडी विचारते मला गर्लफ्रेंड आहे का तुला?…” पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की पाहून रस्त्यानं सगळेच हसू लागले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
udit narayan clarification on viral kissing video
उदित नारायण यांनी चाहतीला Lip Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “हे सगळं…”
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Mumbai borivali young man assaulted stray dog on skywalk at borivali railway station shocking video viral
अरे जरा तरी लाज बाळगा! बोरीवली रेल्वे स्थानकावर रात्री ३ वाजता तरुणानं अक्षरश: हद्द पार केली; VIDEO पाहून धक्का बसेल
Mumbai local video of some girls dancing on a marathi song
‘तुमच्या पुढ्यात कुटते मी ज्वानीचा मसाला’ गाण्यावर मुंबई लोकलमध्ये तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?
A Punekar young guy lost iPhone in PMT bus
Video : पीएमटी बसमधून प्रवास करताना तरुणाचा आयफोन गेला चोरीला, पुणेकरांनो, काळजी घ्या; व्हिडीओ होतोय व्हायरल

दिल्ली मेट्रोची प्रतिक्रिया

या व्हिडिओबाबत दिल्ली मेट्रोने सांगितले की, ”नमस्ते. कोणत्याही असुविधेासाठी आम्ही खेद व्यक्त करतो. हुड्डा सिटी सेंटर येथे चौकशी केली गेली पण असे प्रवासी आढळले नाही.”

दिल्ली मेट्रोमध्ये या पूर्वी अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.या व्हिडिओचा काही लोकांनी तीव्र निषेध केला तर काहींनी कपलचं समर्थ केलं. तर काहींनी व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीलाही ट्रोल केलं तर काहींनी या समस्येवर कशी कारवाई केली पाहिजे मेट्रो प्रशासनाला याबाबत सल्ला दिला.

नेहमी व्हायरल होतात दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ

तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जेव्हा दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगी स्ट्रेटनरने केस स्टेट करताना दिसली. मेट्रोमध्ये लोकांच्या गर्दीमध्ये ही तरुणी बिनधास्तपणे कोचमध्ये प्लग पॉईंटमध्ये आपला स्ट्रेटनर लावून केस स्ट्रेट करत होती. यापूर्वीही मेट्रोमध्ये रिल्स तयार करणारे, विचित्र कपडे परिधान करुन फॅशन शो करणारे कित्येक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत जे पाहून प्रवाशांनी खूप त्रास सहन करावा लागला होता. यामुळे दिल्ली मेट्रोने मार्गदर्शक सुचनादेखील जाहीर केल्या होत्या. ज्यामध्ये सांगितले होते की, कोणतेही काम जे अश्लीलतेचा प्रचार करत असेल किंवा दुसऱ्या लोकांना त्रासदायक ठरत असेल तो गुन्हा आहे

Story img Loader