Frog Topping Pizza : चीनमधील पिझ्झा हटने एक नवीन प्रकार सादर केला आहे जो सोशल मीडियावर ज्याने खळबळ उडवली आहे ज्याचे नाव आहे डीप फ्राइड बुलफ्रॉग टॉपिंग विथ अजमोदा म्हणजे तळलेला बेडुक पिझ्झा.


एक्सवर पोस्ट शेअर करत डेव्हिड हेनके जो ग्लोबल फूड एक्स्पर्ट आहे यांने सांगितले की, काल पिझ्झा हटने शेअर केलेल्या टोमॅटो वाईनची पोस्ट पुरेशी नसेल तर चायनामध्ये सध्या विकल्या जात असलेल्या तळेलेल्या बेडकाचा पिझ्झाबद्दल काय मत आहे?तुम्ही हे खाल का? त्यापेक्षा तुम्ही अननस पिझ्झा खाऊन पाहा?

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल

बेडुक पिझ्झा

व्हायरल जाहिरातीमध्ये जाड थर असलेला पिझ्झा दिसतो ज्यावर लाल सॉस पसरलेला आहे. त्याच्या वर ओव्याच्या टॉपिंगसह तळलेले बेडुक ठेवलेले आहे.काळ्या ऑलिव्हसह दोन अर्धवट उकडलेल्या अंड्यांसह बेडकाचे डोळे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जातात.

हेही वाचा – ऐकावे ते नवलच! कानातील मळ विकून ही बाई कमावतेय रोजचे ९,००० रुपये! विचित्र व्यवसाय पाहून चक्रावले नेटकरी

नेटकरी संतापले

१७,००० हून अधिक लोकांही ही पोस्ट पाहिली आहे. या व्हायरल जाहिरातीवर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिली आहे. काही जण हा विचित्र पिझ्झा पाहून संतापले होते तर अनेक जण हा पिझ्झा खाण्यासाठी उत्सुक होते. एका वापरकर्त्याने लिहिले, “माझ्या आयुष्यात पुन्हा अननस पिझ्झा घेण्यापूर्वी मी हे करून पाहीन.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी दिली, “मी अननस पिझ्झाच खाईन. बेडकाचे पाय स्वादिष्ट दिसत आहे,पण संपूर्ण बेडूक खाणे माझ्यासाठी थोडे जास्त आहे”

हेही वाचा –दुबईत विकला जातोय २४ कॅरेट सोन्याचा चहा! किंमत ऐकून भारतीय चहा प्रेमी म्हणे,”हा चहा पिण्यासाठी EMI भरावा लागेल”; पाहा Viral Video

“व्वा, मी कुठे ऑर्डर करू. छान दिसते,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले. “काहीही , यापेक्षा पिझ्झावर अननस पहाण्यास पसंती देईल,” दुसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

Story img Loader