तुम्ही आतापर्यंत अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी पाहिल्या असतील. सोशल मीडियावर तर दररोज कोणता ना कोणता व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतो, जो आपल्याला बुचकळ्यात पाडतो. आजही आपण एक व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील व्यक्ती एक संत्रे सोलत आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? संत्र खाण्यासाठी ते सोलावंच लागतं. पण हे संत्रे सोलल्यानंतर त्याच्या आत जे दिसेल ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चाट पडले आहेत. कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हे संत्र सोलल्यानंतर त्यात आणखी काही लहान लहान संत्री आहेत. विशेष म्हणजे या लहान संत्र्यांना सालही आहे. हा व्हिडीओ सगळ्यांनाच गोंधळात टाकत आहे. सहसा, लोक संत्री सोलतात, व्हिडीओमधील व्यक्ती देखील त्याच प्रकारे संत्री सोलण्याचा प्रयत्न करते. पण जसजसे संत्र्याचे दोन भाग होतात तसतसे त्याच्या आत इतर अनेक संत्री दिसतात.

नोकरी असावी तर अशी! ‘ही’ व्यक्ती घरबसल्या कार्टून बघण्याचा घेते लाखो रुपये पगार

आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो की या एका संत्र्याच्या आतमध्ये जवळपास ७ ते ८ आणखी लहान लहान संत्री आहेत. रायसिंग टेक (rising.tech) नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी चित्रविचित्र प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकरी म्हणत आहेत की हे संत्रे गरोदर आहे. तर बहुतेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.