पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यातही काही लोक क्रिएटिव्हिटी करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. आता लोकांच्या खिशाला पूर्वीपेक्षा जास्त फटका बसू लागला आहे. पेट्रोलच्या किमतींसोबतच दूध, भाजीपाला, लिंबू यांसारख्या वस्तूही महागाईत विक्रम मोडत आहेत. काही जण मीम्स बनवून विरोध करत आहेत, तर काही त्यावर गाणी गाऊन विरोध करत आहेत. यातही काही लोक क्रिएटिव्हिटी करत आहेत. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे, जो गाण्याच्या माध्यमातून आपल्या गर्लफ्रेंडला सांगत आहे की, पेट्रोल खूप महाग झाले आहे, तर मला सांग मी तुला भेटायला कसा येऊ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीला त्याच्या गर्लफ्रेंडचा कॉल येतो आणि ती त्याला भेटायला येत नाही म्हणून तक्रार करते. यावर तो माणूस महागाईमध्ये पेट्रोलच्या वाढत्या किमतींवर एक गाणे गातो आणि त्याच्या मैत्रिणीला सांगतो की तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत म्हणून तो येऊ शकत नाही. हा व्हिडीओ पोस्ट होताच तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे.

आणखी वाचा : ‘मैं झुकेगा नहीं साला’ नवरदेवाने मारली पुष्पा स्टाईल; लोक म्हणाले, “झुक जा नहीं तो…”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जिगरी दोस्त! पाहा घोडा आणि महिलेची ही अनोखी मैत्री, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

‘मागधी बॉईज’ नावाच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. “पेट्रोल सजनी मगही गाणे” असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये गाणे गाताना दिसणार्‍या व्यक्तीचे नाव विश्वजीत असल्याचे सांगितले जात आहे. तो ठराविक अंतराने असे मनोरंजनाचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. काही मिनिटांच्या या व्हिडीओला बरीच प्रसिद्धी मिळत आहेत. यावर नेटिझन्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.