Viral photo: आपण डॉक्टरांकडे गेलो की ते आपल्याला औषधाची चिठ्ठी लिहून दितात, ज्याला आपण प्रिस्किप्शन देखील म्हणतो. हे घेऊन रुग्ण मेडिकल स्टोअरवाल्यांकडे जातात आणि त्यानुसार त्यांना औषध मिळतात. तसे पाहाता डॉक्टरचं प्रिस्किप्शन आणि अक्षर हे सामान्य लोकांना कळतच नाही. पण वाचण्याचा प्रयत्न केला तर थोडा फार लॉजिक लावून आपण ते वाचू शकतो. पण एका डॉक्टरनं असं प्रिस्क्रिप्शन दिलंय की ते थेट सोशल मीडियावर व्हायरल झाला.

डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर नेमकं काय लिहिलेलं असतं, हे केमिस्टशिवाय कुणीही सांगू शकणार नाही, असं गमतीने म्हणतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका प्रिस्क्रिप्शने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे प्रिस्क्रिप्शन पुण्यातल्या एका डॉक्टरनं दिलंय त्यामुळे हे असंच असणार अशी खिल्ली नेटकरी उडवत आहेत. तुम्हीही हो प्रिस्क्रिप्शन वाचून पोट धरुन हसाल.

How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Funny puneri pati goes viral puneri pati in temple goes viral on social media
PHOTO: “हे फक्त पुणेकरच करु शकतात” पुणेकरांनी देवाच्या बाजूला लावली अशी पाटी की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल

डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं लिहलंय तरी काय?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर असं लिहलंय तरी काय? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला विशिष्ट गोळ्या लिहून देतात सोबतच त्या गोळ्या कशा आणि कधी खायच्या तसेच किती दिवस खायच्या हे सांगतात लिहून देतात. मात्र या डॉक्टरांनी कधीपर्यंत खायच्या असा प्रश्न विचारला असता प्रिस्क्रिप्शनवर असं काही लिहलं की याचा कुणी विचारही नाही करु शकत. या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर “या दोन प्रकारच्या गोळ्या पांडुरंगचरी विलीन होईपर्यंत घेत राहणे”म असं लिहलं आहे. यानंतर याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात आता डॉक्टरांचाही समावेश झाला आहे.

पाहा फोटो

सोशल मीडियावर हा फोटो fakt_marathi_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, पेशंट घाबरूनच जाई पांडुरंगाकडे तर आणखी एकानं शेवटी डॉक्टर पुण्याचा आहे हे विसरु नका.

Story img Loader