Viral Video : सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड आला आहे. अनेक जण हातात पाटी धरून रस्त्यावर उभे राहतात आणि पाटीवर कधी ज्योक तर कधी सुंदर मेसेज लिहितात. काही मेसेज वाचून पोट धरून हसायला येते तर काही मेसेज भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने तरुण मुलांना एक लाखमोलाचा संदेश दिला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका काय संदेश दिला? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (pune fc road video a puneri boy amazing suggestion to youngsters to complete your wish this new year puneri paati viral)

पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल

हा व्हिडीओ पुण्यातील एफसीरोडवरील आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री एफसी रोड तुफान गर्दी दिसून येते. पुण्यातील अनेक तरुण मंडळी येथे जमतात आणि एकत्र नवीन वर्षाची सुरुवात करतात याच गर्दीत एका तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. या पाटीवर त्याने तरुण मुलांसाठी एक संदेश लिहिला आहे. तरुणाने पाटीवर लिहिलेय, “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी तुझ्या इच्छा पूर्ण करण्यावर लक्ष दे” तरुणाने नवीन वर्षानिमित्त तरुण मुलांना हा संदेश दिला आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही तरुण त्याच्या या पाटीचा फोटो काढताना दिसत आहे तर काही तरुण त्याला मिठी मारताना दिसत आहे. अनेक तरुणी हा मेसेज वाचून हसताना दिसत आहे. काही तरुण मंडळी त्याच्या मेसेजला सहमती दर्शवत आहे. अनेकांना तरुणाने दिलेला हा सल्ला आवडला असल्याचे दिसतेय.

The young man poured petrol on the snake
“देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
American foreign girl married to indian man and shared her after marriage experience
सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
cheap makeup products viral video
रस्त्यावरून स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् खरेदी करणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO एकदा पाहाच; पुन्हा १० रुपयांची लिपस्टिक घेताना १०० वेळा कराल विचार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : विदर्भातील तरुणांनी चुलीवर बनवली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी अन् खुसखुशीत बिट्ट्या; VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : “देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक

it_s_kavi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मित्रांनो… यावर्षीचा हा सल्ला लक्षात ठेवा…!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “१०० टक्के खरं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “पटलंय भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चांगला सल्ला दिला आहे.”

Story img Loader