अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज एक अपघाताची बातमी समोर येत असते. रस्त्यांवर भरधाव चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेक भीषण अपघात घडत असतात. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येतात. अशातच पुण्यातून एका भयानक अपघाताची घटना समोर आलीये. मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. अवघ्या दहा सेकंदात त्याने मृत्यूवर मात केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडू शकते, असे बोलले जाते. असाच काहीसा प्रकार पुण्यात पाहायला मिळाला. पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पान दुकानाबाहेर उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अचानक एक बस त्याच्याजवळून जाते. बसचा वेग एवढा होता की, जर तरुणाला थोडा जरा धक्का लागला असता तरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला असता. नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण थोडक्यात बचावला. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. ४५ सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Young man died due to electric wire shocking video goes viral on social Media
विजेच्या तारेला स्पर्श झाला अन् २२ सेकंदाचा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद; VIDEO पाहून सांगा नेमकं काय चुकलं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – सिंहाच्या तावडीतून असा सुटला की, थेट सिंहच तोंडावर आपटला! हरणाचा Video एकदा बघाच

या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘थोड्याशा चुकीने एखाद्याचा जीव जाऊ शकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘बसचा चालक इतका बेफिकीर कसा असू शकतो.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘लापरवाहीमुळे अनेक जीव गेले. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader