Pune Sarasbaug Ganpati : पुणे शहर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दर दिवशी हजारो पर्यटक पुणे दर्शनाला येतात. येथील ऐतिहासिक ठिकाणे आणि संस्कृती पाहून भारावून जातात. पुण्यातील शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लाल महल, नाना वाडा, इत्यादी पर्यटन स्थळे खूप लोकप्रिय आहेत. पुण्यातील सारसबागचा गणपती बघायला दुरवरुन लोक येतात. हे सुद्धा एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे.
सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती सुद्धा म्हटलं जातं. हिवाळ्यामध्ये या गणपतीची खास चर्चा रंगते कारण हिवाळा सुरू झाला आणि जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते. दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुद्धा गणपतीने स्वेटर घातलेले दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in