Pune Video : पुणे शहर हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय शहर आहे. या शहराला प्रचंड मोठा इतिहास लाभला आहे. येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे या शहराची ओळख सांगतात. पुणेरी भाषेपासून पुणेरी पाट्यांपर्यंत पुण्याच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात.
पुण्यातील अनेक ठिकाणांचे व्हिडीओ व्हायरल होतात.तुम्ही पुण्यातील एफसी रोडविषयी ऐकले असेल किंवा या ठिकाणी एकदा तरी गेला असाल.

एफसी रोड हा फर्ग्यूसन कॉलेज रोड म्हणून ओळखला जातो. हा पुण्यातील मध्यभागी एक गजबजलेला परिसर आहे. एफसी रोड हा खास शॉपिंगसाठी ओळखला जातो. तुम्ही कधी शॉपिंगसाठी एफसीला गेले आहात का? जर हो, तर तुम्हाला या ठिकाणचे लोकप्रिय फूड स्पॉट माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Pune video famous food spot on fc road video goes viral on social media)

हेही वाचा : ‘यात्रीगण कृपया ध्यान दे’ रेल्वे स्थानकांवर ऐकू येणारा ‘तो’ आवाज; VIRAL VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

१. कॅफे गुडलक – येथील बन मस्का खूप लोकप्रिय आहे.
२. अण्णा – येथील साउथ इंडियन फूड खायला लोक खूप गर्दी करतात.
३. क्रिम कॅलिफोर्निया – येथील सॉफ्टी अतिशय लोकप्रिय आहे.
४. वाडेश्वर – येथील साउथ इंडियन फूड खायला लोक खूप गर्दी करतात.
५. फ्लेवर्स स्ट्रीट – येथे गेला तर जामून शॉट, चीझ केक खायला विसरू नका.

punetravelx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एफसी रोडवरील पाच फूड स्पॉट”

हेही वाचा : “जबाबदारी माणसाला वयाच्या आधीच मोठं करते”, भरउन्हात कष्ट करणाऱ्या लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून डोळे पाणावतील

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : हत्तीला कधी डान्स करताना पाहिले आहे का? भरतनाट्यम करणाऱ्या २ तरुणींबरोबर थिरकला हत्ती, पाहा Viral Video चे काय आहे सत्य?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कृपया अॅड्रेस पाठवा” तर एका युजरने लिहिलेय, “वैशालीपण खूप छान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुप्रीम सँडविच तर खायलाच पाहिजे” एक युजर लिहितो, “वाडेश्वर आणि अण्णा पेक्षा वैशाली आणि रुपाली छान आहे” अनेक पुणेकरांनी एफसी रोडवरील इतर काही लोकप्रिय फूड स्पॉट सुद्धा सुचविले आहेत.

Story img Loader