Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन मंदिरे या शहराची ओळख सांगतात. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात. पुणे हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे पुण्याला एक वेगळे आणि आकर्षक हवामान लाभले आहे. या शहराचे हवामान या शहाराची शोभा वाढवतात.
सध्या हिवाळा सुरू झाला आहे. पुण्यातील हिवाळा अत्यंत आल्हाददायक असतो. दिवसाचे तापमान जवळपास २५ अंश सेल्सियस असते आणि रात्रीचे तापमान १० ते १५ अंश सेल्सियस असते. शहरात सर्वत्र धुके पसरलेले दिसून येते. त्यामुळे हिवाळ्यात या शहराची एक वेगळीच सुंदरता दिसून येते.
सोशल मीडियावर सध्या पुण्यातील हिवाळा कसा असतो, हे दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील काही दृश्ये दाखवले आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune Video of you ever experiencing winter in pune video goes viral)
Pune Video : पुण्यातील हिवाळा कधी अनुभवला का? VIDEO होतोय व्हायरल
Pune Video : सोशल मीडियावर सध्या पुण्यातील हिवाळा कसा असतो, हे दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील काही दृश्ये दाखवले आहेत.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2024 at 13:23 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल न्यूजViral Newsव्हायरल व्हिडीओViral Videoसोशल व्हायरलSocial Viral
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video of you ever experiencing winter in pune video goes viral ndj