Pune Video : पुणे हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची एक वेगळी ओळख आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आयटीहब असलेल्या पुण्यात देशातील विविध भागातील लोक नोकरीला येतात. काही लोकांना पुणे आवडले तर येथेच स्थायिक होतात. आज पुणे शहराने खूप प्रगती केली आहे. जागोजागी इमारती, नवीन बांधकाम, मेट्रो, रस्ते यामुळे शहराचं चित्र बदललं आहे. तुम्ही कधी विचार केला का की जुने पुणे शहर कसे असेल? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जुन्या पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे दिसेल. ही छायाचित्रे पाहून तुम्हाला जुने पुणे आठवतील. या व्हिडीओमध्ये जुने पुणे शहरातील काही ठिकाणे दाखवली आहे. जुन्या इमारती ,जुनी लोक, जुनी बाजारपेठ, जुनी वाहने, आणि जुनी रस्ते दाखवले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही दुर्मिळ छायाचित्रे काही लोक पहिल्यांदा पाहतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Puneri Patya : “… अन्यथा मत मिळणार नाही” पुणेरी पाट्यांचा विषय जगात भारी, पाहा व्हायरल VIDEO

_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आठवणीतले पुणे!जुन्या पुणे शहरातील काही दुर्मिळ छायाचित्रे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावाचं शहर झालं पण माणुसकी निघुन गेली शेवटी गाव होतं तेच बरं होतं” तर एका युजरने लिहिलेय, “गावच खूप चांगलं होतं. शहर नाही चांगलं वाटत” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझं पुणे” अनेक युजर्सनी पुण्याचे हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोकांनी जुने पुण्याविषयी प्रेम व्यक्त केले आहेत.