Pune Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. अनेक जण ट्रेंड फॉलो करतात. त्यावर मीम्स व्हिडिओ बनवतात. सध्या असाच एक ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. तुम्ही ‘चिन टपाक डम डम’ हा ऑडिओ तुम्ही ऐकला आहे का जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या ऑडियो वर अनेक लोक रिल्स व्हिडिओ तयार करत आहे.
सध्या श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित आयोजित करण्यात आलेली चिन टपाक डम डम’ची दही हंडी चर्चेत आली आहे. तुम्हाला वाटेल ‘चिन टपाक डम डम’ ची दही हंडी म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. हा व्हिडीओ पुणे येथील आहे.

चिन टपाक डम डम नावाची दहीहंडी पाहिली का?

पुणे हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यात अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. पुणेरी पाट्या तर नेहमी चर्चेत असतात पण सध्या पुण्यात एका आगळ्या वेगळ्या पाटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही पाटी दही हंडी उत्सवाची आहे.
या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला छोटा भीम या कार्टून शो मधील पात्रांचे बॅनर दिसेल. या बॅनरमध्ये शोमधील ताकिया नावाचा खलनायकाचा सुध्दा फोटो आहे. त्याचा ‘चिन टपाक डम डम’ हा संवाद त्याच्या फोटोखाली लिहिलेला आहे.
जैन मंदिर चौकातील ही दही हंडी असून स्वराज्य मित्र मंडळाकडून ही दही हंडी आयोजित करण्यात आली होती. यंदा या दही हंडी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा : गेंड्याला पाहताच दोन सिंहांना फुटला घाम; जवळ येताच केलं असं की, जंगलातील व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, शेवटी राजा कोण?

पाहा व्हायरल व्हिडिओ (Viral Video)

हेही वाचा : “देव तारी त्याला कोण मारी!” रस्त्यावर चालत्या दुचाकीवर पडली झाडाची फांदी, अपघाताचा Live Video Viral

Punevlogs या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेय, “बघितली का पुणेकर ही CHIN TAPAK DAM DAM वाली दहीहंडी?”
या विडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” तर एका युजरने लिहिलेय, “हे फक्त पुणेकरच करू शकतात ” आणखी एका युजरने लिहिले, ” पुणे चा नाद नाही” अनेक युजर्सनी हार्ट चे ईमोजी शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी स्वराज्य मित्र मंडळाचे कौतुक केले आहेत.

Story img Loader