Pune Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल असतात कधी पुण्यातील ऐतिहासिक वास्तू तर कधी पुण्यातील प्राचीन मंदिरे चर्चेत येतात. कधी गड किल्ले तर कधी पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ समोर येतात. अनेक पुणेरी लोक सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येतात. पुणेकरांचे अनेक मजेशीर आणि थक्क करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक पुणेरी काका हटके स्टाईल मध्ये दिसत आहे. त्यांची स्टाईल बघून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला चाळीस पन्नाशीतील एक पुणेरी काका दिसेल. ते रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईल बघत आहे. टी-शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या या काकांची हेअर स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. या काकांची हेअर स्टाईल, मिशी आणि डोळ्यांवर लावलेला चष्मा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. क्षणभरासाठी तुम्ही काहीतरी अनोखं पाहत आहात असं तुम्हाला वाटेल. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की जेव्हा काकांना कळते की कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढत आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. या व्हिडिओवर लिहिले आहे, “कशी वाटली पुणेरी काकांची स्टाईल”

हेही वाचा :“हमें तो लुटा OLA UBER ने, Rapido में कहा दम था..” रिक्षा चालकाने व्यक्त केले दु:ख, पुणेरी पाटी होतेय व्हायरल, Video पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल

ek_puneri या instagram अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” कोणी कोणी बघितले आहे या काकांना?” या व्हिडिओवर अनेक युजरने प्रतिक्रिया दिल्यात आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी बसमधून बघितले आहे तेव्हा बस ड्रायव्हर म्हणाला होता की हा पुतळा आहे का?” तरी एका युजरने लिहिलेय, ” आम्ही रोज बघतो काकांना” एका युजरला काकांची हेअर स्टाईल बघून दुनियादारीतील एक पात्र आठवले त्यावरून त्याने लिहिलेय, ” मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे.” आणखी एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “डेक्कनला मॅकडोनाल्ड दुकानासमोरील बाकावर दोन्ही हात पसरवून बसलेला पुतळा आज जिवंत झाला” तर एक युजर लिहितो, “किंग ऑफ लक्ष्मी रोड” अनेक युजर्सनी लिहिले की त्यांनी या काकांना अनेकदा पुण्यामध्ये बघितले आहे.