Viral video: पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. पुणेरी टोल्यासाठी या पाट्या प्रसिद्ध आहेत. अशीच एक पाटी सध्या साेशल मिडीयावर व्हायरल होत असून या पाटीतून खास रिल्सस्टार्सना सल्ला दिला आहे.

पुणेरी पाटीची चर्चा

Girl dancing in Front of the crowd mother came and started beating her badly funny video
याला म्हणतात आईचा धाक! भर गर्दीत तरुणी कंबर हलवत करत होती डान्स; तेवढ्यात आई आली अन्…VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Boy hold funny poster on valentine day funny video goes viral on social media
VIDEO “नाही माझ्याकडे पप्पाची परी म्हणून…” तरुणानं खास सिंगल लोकांसाठी लिहली पाटी; पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
The lion grabbed the kid's t-shirt listen what he said funny video goes viral
“सोड रे माझं शर्ट फाटेल” सिंहाची भीती नाही आईची भीती; सिंहाच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Parent Came Up With A Unique Jugaad To Find Their Missing Kids At The Maha Kumbh Mela Video
VIDEO: कुभंमेळ्यात लहान मुलं हरवू नये म्हणून पालकांनी केला भन्नाट जुगाड; कपड्यांवर लावलं असं पोस्टर की वाचून पोट धरुन हसाल
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.

“गुलाबी साडीवर डान्स करुन काही होत नाही…”

आजची तरुण पिढी एखाद गाणं ट्रेंडमध्ये यायला आणि त्यावर रील्स बनवायला असं सुरुच असतं. तरुण पिढीला रिल्सच इतकं वेड लागलंय की सोशल मीडियाचं व्यसनच लागलंय. मात्र या पुणेरी तरुणानं अशा रिल्सस्टारना चांगलाच टोला लगावलाय. या पाटीवर असं काही लिहलंय की येणारे जाणारे सगळेच या पाटीशी सहमत होत आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढं काय लिहलंय या पाटीवर. तर या पुणेरी पाटीवर तरणानं “गुलाबी साडीवर डान्स करुन काही होत नाही स्पर्धा परिक्षेचा फॉर्म भरा” असा आशय लिहला आहे. हे पाहून सगळे येणारे जाणारे हसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…

‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने अक्षरश: वेड लावलंय. अगदी ७० आजींपासून ते बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री, अभिनेत्यांना देखील गुलाबी साडी या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावरचे रिल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. ‘गुलाबी साडी’ या गाण्याची जगभरात क्रेझ पाहायला मिळतेय. अनेक ट्रेंडिग रिल्स या गाण्यावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतेय. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड केलं. सध्या ही पाटी पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाली आहे. ही पाटी साेशल मिडीयावर देखील माेठ्याप्रमाणावर व्हायरल झाली असून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया यावर उमटत आहेत.

Story img Loader