Pune poster viral: हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. लग्नासाठी उभं राहणार्या मुली सरकारी नोकरी करणार्या मुलांना प्राधान्य देतायेत. सरकारी नोकरी करणारा नवराचं बरा असं या मुलींना वाटतंय.आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहेत अशा मुलांना मोठी मागणी आहे. पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितलं जायचं, तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. मात्र यामुळे लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून तरुणांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहेत. परिणामी मुलांचे कुटुंबीय सुद्धा आज मानसिक ताणात अडकलेले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in