Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणतं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा : द रुल’ या आगामी चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं; जे सध्या खूप चर्चेत असून, या गाण्यातील हुक स्टेपची अनेकांना भुरळ पडली आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज कलाकार, तसेच परदेशांतील लोकही या गाण्यावर रील्स तयार करताना दिसत आहेत. अशातच आता या गाण्यावर एका चीअर गर्लनेदेखील डान्स केलेला दिसत आहे.

‘पुष्पा : द रुल’ चित्रपटाच्या पहिल्या भागामधील गाण्यांनीदेखील अनेकांना वेड लावलं होतं. या गाण्यांतील अनेक हुक स्टेप्सदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता ‘पुष्पा : द रुल’ चित्रपटातील ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यातील एक हुक स्टेप सध्या खूप व्हायरल होतेय. समोर आलेल्या या व्हिडीओमध्येही एका चीअर गर्लने या गाण्यावर डान्स केलेला दिसत आहे.

A Pakistani girl who never went to school speaks 6 languages
Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच
reality of unemployment in india Drugstore owners are literally calling customers like vegetable vendors and selling them medicines shocking video viral
बेरोजगारीचं भीषण वास्तव! औषधांच्या दुकानातून ग्राहकांना अक्षरश: भाजीवाल्यांप्रमाणे…
Shocking video of Bike fell on boy accident viral video on social media
चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…, खेळता खेळता खेळता घडली दुर्घटना! पाहा धक्कादायक VIDEO
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Bride dance in her own wedding for groom after seeing his groom on stage bride video goes viral on social media
VIDEO “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही लाजला असेल
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Bride and groom stand still when national anthem played in wedding ceremony and photoshoot viral video on social media
“जेव्हा लग्नाचा हॉल एखाद्या शाळेत असतो”, लग्नसोहळ्यात फोटोशूट सुरू असताना नवरा नवरी अचानक झाले स्तब्ध; VIDEO पाहून वाटेल अभिमान
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video

रविवारी (९ जून) रात्री भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप सामना रंगला होता; ज्यात भारतीय टीम विजय ठरली. या व्हिडीओमध्ये पुष्पा गाण्यातील हुक स्टेप करणारी तरुणी एक चीअर गर्ल असून, तिने डीम इंडियाची जर्सी घालून ‘पुष्पा पुष्पा’ गाण्यावर हुक स्टेप करताना दिसत आहे. त्याशिवाय यावेळी तिच्यासह काही लहान मुलंदेखील होती. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: येरे येरे पावसा, तुला देतो पैसा! पुणेरी पठ्ठ्याने लुटला पावसाचा आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पुण्याची तुंबई…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @irina.rai9 या अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक व्ह्युज आणि तर १४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करीत आहेत. एकाने लिहिलेय की, व्वा एकदम कडक! तर दुसऱ्याने लिहिलेय की, तुमचा डान्स पाहून अल्लू अर्जुनही रडत असेल. तर आणखी एकाने लिहिलेय, “चक दे इंडिया.” तर आणखी एकाने लिहिलेय, “खूप छान डान्स.”

Story img Loader