Python Viral Video: साप, विशेषत: अजगर हा जगातील सर्वात प्राणघातक सरपटणारा प्राणी मानला जातो. त्याच्या एका दंशाने व्यक्तीचा काही मिनिटांत जीव जाऊ शकतो. त्यामुळे बहुतेक लोक अशा धोकादायक सरपटणाऱ्या प्राण्यांपासून दूर राहणे पसंत करतात. परंतु, काही लोक त्यांच्याबरोबर अगदी जीवघेणे प्रकार करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक भला मोठा अजगर आणि एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही शॉक बसेल.

महाकाय अजगराला खांद्यावर घेतल अन्…. (Man bathing with python)

View this post on Instagram

A post shared by ? ????? ?? ?????? ? (@world_of_snakes_)

Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल
People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Thailand floods Giant reticulated python spotted in floodwater after eating a dog chilling video goes viral
Thailand floods: पूराच्या पाण्यात आढळला महाकाय अजगर; कुत्र्याला गिळल्याने फुगले त्याचे पोट, पाहा थरारक Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या खांद्यावर अत्यंत महाकाय अजगराला घेऊन अंघोळ करताना दिसतोय. या अजगराची लांबी २० फुटांपेक्षा जास्त असल्याचे दिसतेय. एका लहानश्या बाथरुममध्ये उभं राहून ती व्यक्ती शॉवरखाली अजगरासह अंघोळ करतेय. ज्या प्राण्याला पाहून भले भले घाबरतात, त्याच प्राण्यासह ती व्यक्ती सहजपणे वावरतेय. अंघोळ करताना अजगराचे तोंड त्या व्यक्तीच्या चेहऱ्यापर्यंत जाते, पण तरीही त्याला कसलीही भीती वाटत नाही, हे खरोखरच अतिशय भीतीदायक असे दृश्य आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींच्या हृदयाचे ठोके वाढल्याशिवाय राहणार नाहीत, विशेषत: ते लोक घाबरतील, जे अजगराचे नाव ऐकताच थरथर कापायला लागतात.

अजगराला शॉवरखाली घातली आंघोळ (python bathing video)

काही सेकंदाच्या या व्हिडीओत, ती व्यक्ती महाकाय अजगराला अगदी सहजपणे हाताळतेय. तो अजगर वजनाला इतका भारी आहे की उचलताना त्याला कष्ट घ्यावे लागतायत. या भल्या मोठ्या अजगराला खांद्यावर घेऊन अंघोळ करणाऱ्या या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसून येते नाही. जणू तो अजगर त्याचा मित्र असल्यासारखं तो त्याला खांद्यावर घेऊन अंघोळ घालत आहे.

More Stories On Viral Video : माणुसली मेली! अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांनी ट्रकमधील सामान केले चोरी; घटनेचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @world_of_snakes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या व्यक्तीच्या अजगराबरोबरच्या धोकादायक स्टंटबाजीवर चिंता व्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिले की, “किती मजबूत आहे भाऊ, अजगर वजनाला अत्यंत भारी असतात.” दुसऱ्याने लिहिले आहे की, “भीतीदायक व्हिडीओ.” तिसऱ्या युजरने चिंता व्यक्त केली की, “हा वेडा कोण आहे.” शेवटी एकाने लिहिले की, “हे दृश्य भयानक दिसत आहे.”

Story img Loader