अंबानी कुटुंबाची छोट्या सुनबाई राधिका अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत हे. या व्हिडीओमध्ये राधिका अंबानी डान्स करताना दिसत आहे. डान्स व्हिडिओ राधिका अंबानीच्या मैत्रिणीच्या लग्नातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये राधिका आणि काही तरुणी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मिडिया यूजर्स सांगत आहे तिने अनन्या पांडेसारखा ड्रेस परिधान केला आहे.

राधिकाने शहनाज गिलच्या ‘सजना वे सजना’वर गाण्यावर केला डान्स

अभिनेत्री शहनाज गिलचा राजकुमार रावबरोबरचा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटातील ‘सजना वे सजना’ या गाण्यात शहनाज गिलने अफलातून डान्स केला आहे. शहनाजच्या चाहत्यांना तिचा हा म्युझिक व्हिडिओ खूप आवडला आहे. दरम्यान आता राधिका अंबानीने देखील या गाण्यावर मैत्रिणीच्या लग्नात डान्स केला आहे. तिच्या डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Small Girl's Beautiful dance
‘सुपली सोन्याची…’ गाण्यावर चिमुकल्यांचा सुंदर डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Tum Hi Ho song played on Dholki
रडायचं की नाचायचं? ढोलकीच्या तालावर वाजवलेलं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न? पाहा जबरदस्त VIDEO
Aunty dance Hawa Hawa Aye Hawa
“हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” गाण्यावर काकूंनी केला दिलखुलास डान्स, Viral Video पाहून तुम्ही व्हाल खुश, एकदा बघाच
Sandeep Narayan Sings Marathi Song Kanda Raja Pandhricha
कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात! जयपूर महोत्सवात ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
litile girl Singing
चिमुकलीने गायले “मेरे ख्वाबों में जो आए” गाणे! नेटकरी म्हणे, ‘हा तिचा आवाज नाही”, Viral Videoचे काय आहे सत्य?
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते

इंस्टाग्रामवर instantbollywood पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”अंबानी कुटुंबाच्या छोट्या सुनबाई मैत्रिणीच्या लग्नात शहनाज गिलचे नवीन गाणे सजना वे सजना या गाण्यावर नाचत आहेत.” एकाने कमेंट केली की,” ती खूप नम्र आहे, आशियातील सर्वात श्रीमंत घराच्या सुन मैत्रिणीच्या लग्नात नाचत आहे”

हेही वाचा –व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणांचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video

राधिका मर्चंटच्या ड्रेसची चर्चा का होत आहे?

राधिका मर्चंटचा डान्स पाहून सोशल मीडिया यूजर्स तिचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर काही यूजर्सचे लक्ष राधिका मर्चंटच्या ड्रेसकडेही गेले आहे. वास्तविक, राधिकाने परिधान केलेला ड्रेस हा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने रॅम्प वॉकसाठी परिधान केलेल्या ड्रेससारखाच आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले,”यापूर्वी हा ड्रेस अनन्या पांडेने परिधान केला होता.” कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले की, “राधिकाने अनन्यासारखा ड्रेस का घातला आहे.” तिसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट केली,”राधिकाने परिधान केलेला ड्रेस हा लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्प वॉकमध्ये अनन्याने परिधान केलेला ड्रेस होता हे कोणाच्या लक्षात आले का?”

हेही वाचा –“जीव एवढा स्वस्त आहे का?” मोबाइल बघत रेल्वे रुळ ओलांडत होता तरुण, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…;Video Viral

राधिका-अनंतचे लग्न याच वर्षी झाले

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे लग्न याच वर्षी १२ जुलै रोजी झाले होते. त्यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले. राधिका आणि अनंतच्या लग्नात शाहरुख ते सलमानसारखे मोठे स्टार्स सहभागी झाले होते.

Story img Loader