काही दिवसांपूर्वीच यूपीएससीच्या परीक्षांचा निकाल लागला. फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुलाखतीच्या आधारावर यूपीएससीनं मेरीट लिस्ट जारी केली. या परीक्षेत सोनीपतच्या प्रदीप सिंह यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला. तर जतीन किशोर आणि प्रतीभा वर्मा यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावसा. परंतु या लिस्ट मध्ये राहुल मोदी हे नावदेखील सामिल आहे. त्यानं यात ४२० वा क्रमांक पटकावला. परंतु या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा मात्र त्याच्याच नावाची झाली. सोशल मीडिवरदेखील मीम्सचा महापूरच आला.

कशी घेतली नेटकऱ्यांनी फिरकी

chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Jitendra Awhad
“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम”, राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप
Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

 

मीम्स पाहून हसायला आलं

आपल्यावर आलेले मीम्स पाहून संपूर्ण कुटुंब हसत होतं अशी माहिती राहुल मोदी यानं आजतकशी बोलताना दिली. “मी खुप आनंदी आणि माझं कुटुंबही आनंदीत आहे. फक्त हे कॉम्बिनेशन कसं बसलं याचंच मला आश्चर्य आहे,” असंही तो म्हणाला. “हे मीम्स व्हायरल होत असल्याची माहिती आपल्या मित्रांकडून मिळाली. तसंच सोशल मीडियावरही ट्रेंड होत असल्याचं समजलं,” असंही त्यानं बोलताना सांगितलं.

Story img Loader