Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो कधी कोणी त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या किंवा दिसणाऱ्या हटके गोष्टी कॅमेरात कैद करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रॅफिकमध्ये थांबलेली एक दुचाकी दाखवली आहे. ही दुचाकी एका शिवप्रेमीची आहे. या शिवप्रेमीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दुचाकी चालकांनी नेमके काय केले, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल

हा व्हायरल व्हिडिओ ट्रॅफिकमधील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दुचाकी दिसेल या दुचाकीच्या मागच्या बाजूला लिहिले, “रायगडची वाघीण.” दुचाकीच्या पुढील बाजूस म्हणजेच हँडल वर शिवरायांची मूर्ती दिसत आहे. मूर्ती अतिशय व्यवस्थितरीत्या हँडल जवळ लावण्यात आली आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक

हेही वाचा : VIDEO: काय गरज होती का? एसी लोकलचे दरवाजे बंद होताना वृद्ध व्यक्तीनं चढण्याचा प्रयत्न केला अन्…शेवटी काय घडलं पाहा

u

हा व्हिडिओ एका तरुणाने शूट केला आहे. तो म्हणतो, ” पुढे बघा खूप छान अशी बाईक आहे. “रायगडची वाघीण” त्यानंतर दुचाकी चालकाला हा तरुण ‘जय शिवराय’ असे म्हणतो. “एक नंबर दादा. खूप मस्त इथे आपल्याला एक दादा भेटले. गाडीचा नंबर ‘mh 06’ बोलून ते म्हणतात, ‘रायगड’ त्यावर दुचाकी चालक होकारार्थी मान हलवतात. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की या दुचाकी चालकाने वाघाचे ग्राफिक्स त्याच्या दुचाकीवर काढले आहे आणि आणि हँडलजवळ महाराजांची मूर्ती ठेवली. तरुण पुढे म्हणतो, “बघू शकता महाराजांचे किती भक्त आहेत शिवभक्त आपल्याला भेटलेला एक”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रायगडची वाघीण” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या, ” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे” तर एका युजरने लिहिलेय, ” भावा मला तुझा अभिमान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” हे तर आमचे गडदुर्ग भ्रमंती गड संवर्धक कट्टर मावळे आमचे वंदेशभाऊ आहेत जय शिवराय वंदू भाऊ” एक युजर लिहितो, “पावसाळ्यात गाडीची काळजी घ्या” तर एक युजर लिहितो, “आम्ही रायगडकर जय शिवराय”

Story img Loader