Maharashtra political crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. मुंबई महापालिकेतील सत्ताकारणात ऑक्टोबर २०१७ मध्ये मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवक फोडून शिवसेनेनं महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी खेळी खेळली होती. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेला उद्देशून बोलतानाचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागलाय. ‘वेळ प्रत्येकाची येते!’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा