Raksha Bandhan 2024 : बहीण भावाचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर जितकं भांडतात तितकाच एकमेकांवर हक्क सुद्धा गाजवतात. कधी रुसतात पण एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. बहीण ही दुसरी आई असते आणि भाऊ हे दुसरे वडील असतात. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. एकमेकांसाठी इतरांबरोबर भांडतात पण एकमेकांना कधीही एकटे सोडत नाही.

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या बहीण भावांना शुभेच्छा संदेश मेसेजद्वारे पाठवू शकता. जाणून घेऊ या, रक्षाबंधनाच्या शुभेच्छांची लिस्ट. (Raksha Bandhan 2024 Marathi wishes Memes Stickers on WhatsApp Status Instagram HD Images Funny GIFs Happy Siblings Quotes)

Ganesh Chaturthi 2024 Wishes Quotes SMS in Marathi| Ganesh Utsav 2024 Wishes Quotes SMS in Marathi| Happy Ganesh Chaturthi 2024 Wishes in Marathi
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp, Facebook वर तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Teachers Day 2024 Wishes SMS Quotes Messages in Marathi
Teachers Day 2024 Wishes : शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना पाठवा खास शुभेच्छा, वाचा, एकापेक्षा एक हटके मराठी संदेश
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?

रक्षाबंधन म्हणजे पवित्र नात्याचे सण,
भाऊबीज मनाचे गण.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

एक धागा, एक विश्वास,
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाची आठवण,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्या
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024 Marathi wishes (Photo : Freepik)

मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024 Marathi wishes (Photo : Freepik)

हेही वाचा : ‘चल तुला पेट्रोल पंपापर्यंत…’ संतापलेल्या बैलाचा दुचाकीस्वारांवर हल्ला; बाईकला ढकलत नेलं अन्… VIDEO पाहून येईल अंगावर काटा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

छोटेसे बहीण-भाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहीण म्हणजे दुसरी आई
जगावेगळी माझी ताई
ती माझी सावली
आणि माझ्या आयुष्यातली खरी माऊली
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024 Marathi wishes (Photo : Freepik)

बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं, निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,
बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…
सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल, नातं असं हे आपुलकीचं
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वाकून केला नमस्कार? फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण; पण ‘या’ लहानशा गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं

नातं बहीण भावाचं म्हणजे टॉम अॅंड जेरी
जेवढा राग आणि तेवढं प्रेम हे म्हणजे लय भारी
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024 Marathi wishes (Photo : Freepik)

लग्नात सर्वात जास्त रडतो तो नवरीचा भाऊ असतो..
कितीही भांडण केले तरी बहिण म्हणजे भावाच्या ह्रदयाचा तुकडा असतो..
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!