Ram Mandir Pran Pratishtha Live Telecast: अयोध्येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदि रप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ८००० पेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रिक केले होतो. विशेष म्हणजे या खास दिवशी पूर्ण अयोध्या शहर भव्य स्वरुपामध्ये सजवले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काय होणार, कोणते पाहूणे येणार आहेत, पूजा कशी होणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीत, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक सेकंद तुम्ही घरी बसून कसा पाहू शकता. होय. तुम्ही अयोध्येला जाणार नसेल तरीही घरबसल्या तुम्ही प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या…
Doordarshan वर होणार थेट प्रक्षेपण
केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पीआयबीच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये देशभरातील लोकांपर्यंत पोहण्यासाठी दुरदर्शनद्वारे खास व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी दुरदर्शन अयोध्येत राम मंदीर आणि आसपास ४० कॅमेऱ्या लावणार आहे आणि ४के( 4K) डिस्प्लेवर थेट प्रसारण केले जाणार आहे. डीडी नॅशनल आणि डीडी न्युजवर याचे थेट प्रसारण होणार आहे.
हेही वाचा – सिनेमा हॉलमध्ये चक्क लॅपटॉपवर काम करतेय ‘ही’ व्यक्ती; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ,”शोऑफ…”
युट्यब आणि इतर सोशल मीडिया अकांउटवर होईल थेट प्रसारण
फक्त २२ जानेवारीलाच नाही तर २३ जानेवारीला दुरदर्शनवर प्रभु रामााची विशेष आरतीचे आणि मंदिराचे उद्घाटनही थेट प्रक्षेपण केले जाईल. मुख्य मंदिर परिसराव्यतिरिक्त, दूरदर्शन आपल्या विविध चॅनेलवर शरयू नदीच्या घाटाजवळील राम की पायडी, कुबेर टिळा येथील जटायू पुतळा आणि इतर ठिकाणी थेट प्रक्षेपण करेल.
पीआयबीच्या म्हणण्यानुसार, “भारताव्यतिरिक्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमाचे प्रसारण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक तयार केली जात आहे. हे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील प्रसारित केले जाईल. मात्र, सध्या याबाबतची सविस्तर माहिती शेअर केलेली नाही. याशिवाय, कार्यक्रमाची छायाचित्रेही पीआयबीकडून राज्यांतील इंग्रजी, हिंदी आणि भारतीय भाषांमध्ये शेअर केली जातील.”
टीव्ही चॅनेल्सना फीड दिले जाईल
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की,”दूरदर्शन व्यतिरिक्त खाजगी वाहिन्यांनाही दूरदर्शनद्वारे फीड मिळेल.” त्यांनी सांगितले की,”जी२० (G20) प्रमाणेच यावेळीही दूरदर्शन ४के (4K) मध्ये प्रसारित करेल. संपूर्ण कव्हरेज थेट आणि विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या चॅनेलवर प्रसारित केले जाईल. चंद्रा म्हणाले की, “४के (4K) तंत्रज्ञानाद्वारे अतिशय स्पष्ट आणि चांगले थेट प्रक्षेपण केले जाते, ज्यामुळे उच्च दर्जाचे चित्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.”
८००० पाहुण्यांना आमंत्रण
अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येणार आहेत. मोठ्या उत्सवापूर्वी उत्तर प्रदेश सरकार आणि अयोध्या प्रशासनाने सर्व तयारी केली असून मोठ्या दिवसासाठी शहर सजवले जात आहे. श्री राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले की, “८००० लोकांना आमंत्रित केले असले तरी किमान १० ते १५ हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था केली जात आहे.