Ramayan Quiz Marathi: संपूर्ण देशभरात अयोध्येतेतील राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची धामधूम सुरु आहे. सोशल मीडियावर तर अयोध्येच्या राममंदिराची झलक दाखवणरे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर तयार झालेले राम मंदिर हा भाविकांसाठी अत्यंत भावुक क्षण असणार आहे. असं म्हणतात जेव्हा भक्त आपल्या श्रद्धास्थानाचे विचार अंगीकारतो तेव्हा भक्तीला अर्थ तेव्हा येतो. याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे विचार आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. भारतातील महाग्रंथांमधील एक सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे रामायण. आपण राममंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून रामायणातील काही खास क्षणांना, आठवणींना व शिकवणींना उजाळा देणार आहोत. यासाठीच लोकसत्ता ऑनलाईन घेऊन आलं आहे हे रामायणावर आधारित ‘रामायण विशेष क्विझ’. प्रभू रामाच्या जन्मापासून ते १४ वर्षांच्या वनवासापर्यंत, रावण दहनापासून ते अयोध्येत वापसीपर्यंत घडलेल्या घटनांवर आधारित हे प्रश्न सोडवून प्रभू रामाला आणखी जवळून ओळखूया..

प्रभू रामाच्या चरित्रावर आधारित किती प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला देता येतात हे तपासून पाहा, आणि बरं का मंडळी तुमची बरोबर उत्तरे तुम्हाला एक खास आकर्षक बक्षिस सुद्धा जिंकून देऊ शकतात.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच

बक्षीस जिंकण्याची नामी संधी:

नियम आणि अटी –

१. ही स्पर्धा भारतातील सर्व वाचकांसाठी खुली असेल.
२. स्पर्धा १८ जानेवारी सुरू होईल आणि १५ फेब्रुवारी पर्यंत क्विझ स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
३. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
४. १८ वर्षांवरील कुणीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते.
५. बक्षीसपात्र क्विझ ज्या स्पर्धकाच्या इ-मेल/ मोबाईल क्रमांकाद्वारे नोंद झाले आहे, त्याच्याशी इमेलद्वारे संपर्क साधण्यात येईल.
६. बक्षीस स्वीकारण्यासाठी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्स यापैकी कोणतेही एक) ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
७. क्विझ सबमिट केल्यानंतर स्पर्धकांना कोणत्याही कारणाने सहभाग मागे घेण्यास अनुमती नाही.
८. बक्षीस अहस्तांतरणीय, अदलाबदल न करता येण्याजोगे आणि ना-परतावा आहे. बक्षिसाऐवजी रोख रक्कम दिली जाणार नाही. विजेत्यानेच बक्षीस स्वीकारायचे आहे.
९. आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेडचा कोणताही कर्मचारी अथवा त्याच्या कुटुंबीयांस या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१०. बक्षीस कूपन वितरित केल्यानंतर त्यासंदर्भात आयोजक कंपनीची कोणतीही जबाबदारी असणार नाही. कूपन—- मायंत्राचे असेल तर त्यांच्या नियम व अटी बक्षिसासाठी लागू असतील असेही यात समाविष्ट करावी, अशी लीगलची सूचना आहे. – महत्त्वाचे.
११. या स्पर्धेचे आयोजक (आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेड) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणि/ किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे/ वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत. स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणे/ नाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.
१२. कमीत कमी वेळेस सर्व उत्तरे बरोबर असणारे क्विझ सबमिट करणाऱ्यास विजेता घोषित करण्यात येईल. एकाहून अधिक स्पर्धकांनी कमीत कमी वेळेस क्विझ सबमिट केलेले असल्यास त्याबरोबर सर्वोत्कृष्ट घोषवाक्य मी लोकसत्ता डॉटकॉम वाचतो कारण त्यास विजेता घोषित करण्यात येईल.
१३. विजेते ठरविणे यासाठी आयोजक (दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड) यांचे अंतर्गत परीक्षक मंडळ नियुक्त करेल. परीक्षकांचा व दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.
१६. स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण contact@loksatta.com या इमेल आयडीवर संपर्क साधू शकता. इमेलच्या सब्जेक्टमध्ये मात्र ‘क्विझ स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
१६. स्पर्धा आयोजक विजेत्यांची नावं जाहीर करतील. बक्षिसाऐवजी कोणतीही रोख रक्कम किंवा मोबदला दिला जाणार नाही.
१७. आपण सबमिट केलेले क्विझ हाच आपला स्पर्धेतील सहभाग असेल. क्विझ संदर्भातील सर्व अधिकार आयोजक आयइओएमएसपीएल यांच्या अधीन असतील. आपला स्पर्धेतील सहभाग हाच अटी आणि शर्ती मान्य असल्याचे संमतीसूचक मानण्यात येईल.
१८. नियम आणि अटींचा स्पर्धक सहभागींकडून भंग झाला आहे असे निदर्शनास आल्यास लोकसत्ता डॉट कॉम आणि आयइओएमएसपीएल कडे बक्षिसासंदर्भातील सर्वाधिकार राहतील. ते बक्षीस गोठविण्याचा अधिकारही त्यात समाविष्ट आहे.
१९. मुंबईतील न्यायालयाच्या विशेष कार्यक्षेत्रातच याचा समावेश असेल.

Story img Loader