Viral Video : मृत्यू हे एक कटू सत्य आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अख्ख कुटुंब, नातेवाईक, शेजारी आणि मित्र या दु:खात सहभागी होतात आणि दु:ख व्यक्त करतात पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एकीकडे मृददेह ठेवलेला आहे तर दुसरी कडे लोक चक्क गेम्स खेळत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होत आहे. (people playing games near by dead body shocking video goes viral on social media)

एकीकडे मृतदेह ठेवलेला अन् दुसरीकडे लोक गेम खेळत होते

court-news
‘रोज नियमित नमाज पढतो’ म्हणून बालिकेवर बलात्कार करून खून करणाऱ्या गुन्हेगाराची फाशी रद्द!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
A cat was welcomed in the office in Pune
मनीमाऊचा स्वॅग! पुण्यातील ऑफिसमध्ये मांजरीचे स्वागत करून घातले बारसे; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मांजरीला एक सुंदर…”
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

असं म्हणतात, हे कलियुग आहे आणि येथे काहीही घडू शकते. माणुसकी दिवसेंदिवस संपत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दृश्य आश्यर्यचकीत करणारे आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मृतदेह दिसेल. या व्यक्तीवर कोणीही दु:खी होताना दिसत नाही आणि रडताना सुद्धा दिसत नाही. जमलेले काही लोक गेम्स खेळताना दिसत आहे तर काही लोक फोन बघताना दिसत आहे. या व्हिडीओवरून कळते की या लोकांना या व्यक्तीच्या मृत्यूचे काहीही दु:ख नाही. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल तर काही लोकांना लोक असे कसे वागू शकतात, असा प्रश्न पडेल. हा व्हिडीओ नेमका कोणत्या राज्यातील व जिल्ह्यातील आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : काँग्रेसच्या युवा नेत्या रोशनी कुशल जयस्वाल यांचा Video Viral; हेल्मेटविनाच चालवली बाईक, नेटकरी म्हणाले, “कडक कारवाई…”

व्हायरल होतोय व्हिडीओ

हेही वाचा : सहा सिंहाच्या तावडीत सापडला एकटा झेब्रा, एकापोठापाठ एक सिंह मारत होता झडप तरी…. Viral Videoमध्ये पाहा थरारक शिकार!

_fanny_xyz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किती विचित्र लोक आहेत.. ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त हेच पाहायचे बाकी होते” तर एका युजरने लिहिलेय, “याला कलयुग म्हणतात” तर एका युजरने लिहिलेय, “एका मोठ्या गेमरचा मृत्यू झाला आहे” एक युजर लिहितो, “एक दिवस प्रत्येकाबरोबर असेच घडणार” तर एक युजर लिहितो, “लोक इतके कठोर कसे वागू शकतात?”