सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ प्राण्यांचेही असतात. काही या प्राण्यांच्या गोंडस हावभावांवर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे थक्क करणारे रूप दाखवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर शांत झोपलेल्या कुत्र्याला एक गेंडा उठवत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर झोपलेला दिसत आहे. त्याचवेळी तिथे एक गेंडा अनपेक्षितपणे येतो आणि हा गेंडा कुत्र्याला त्रास देत त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कुत्र्याला जाग येते तेव्हा कुत्रा जीव मुठीत धरून तिथून पळून जातो. कुत्र्यासाठी हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का असेल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओला सुशांत नंदा यांनी ‘गेंडयांचा स्वभाव शांत असतो याचा पुरावा’ असे कॅप्शन दिले आहे. नेटकऱ्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहा.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा :

या व्हिडीओतील कुत्र्याची अवस्था पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झाले.