Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात असे असतात की जे पाहून अंगावर काटा येतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला वाईट वाटणार नाही तर हसू येईल. हो हा अपघात पाहून तुम्हाला हसू येईल. कारण हा अपघात भीषण नसून रोमँटीक झाला आहे. हो… आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला व्हिडीओ बघुनच कळेल. चला तर मग हा व्हिडीओ पाहा.

रोज अनेक अपघात होत असतात. कधी कधी आपली चूक नसताना समोरुन येऊन एखादा गाडी ठोकतो तर कधी मागून येऊन ठोकतो. अशाच एका कारला मागून एका वाहनानं टक्कर दिली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी अपघात झाल्यावर आपल्याला वाईट वाटतं मात्र हा अपघाताचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरु हसाल.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Mumbai: Worker Attempts Suicide Twice in Vikhroli, Saved by Safety Nets After Jumping From 13th Floor video goes viral
मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी…VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत

कारण अपघातामुळे कारच्या मागचा चेपलेल्या भागाचा आकार एखाद्या कपल सारखा दिसत आहे. एखाद जोडपं जणू काही कीस करत आहे, असा आकार कारवर तयार झाला आहे. आणि हा मागच्या बाजूला असल्यामुळे, मागे असणारे सगळे लोक हसत आहेत. नेटकऱ्यांनीही यावर भरभरून कमेंट केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> महाकाय समुद्र, उसळलेल्या लाटा आणि मासेमारी; थरारक VIDEO पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @the_viralvideos या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader