Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक रोमँटिक डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा डान्स चक्क समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आला आहे. अल्पावधीत स्टार झालेली ‘रोडीज’मधील स्पर्धक अभिनेत्री आरुषी चावला आणि अभिनेता ऋषी शर्मा यांचा हा डान्स व्हिडीओ आहे. आरुषीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत आरुषी ऋषीबरोबर रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे. बीचवरील वातावरणात शूट केलेला हा रोमँटिक डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. “आज फिर जीने की तमन्ना है” या सहाबहार गाण्यावर आरुषी आणि ऋषी डान्स करताना दिसत आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा : शिगेला पोहोचला वाद! कॅब ड्रायव्हरने बाइकला जाणूनबुजून ठोकले, पाहा अंगावर काटा येणारा व्हिडीओ

या व्हायरल डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सला आरुषी आणि ऋषीचा डान्स आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक केला आहे.

हेही वाचा : Pune Viral Video : सोन्याची सकाळ! दगडूशेठ हलवाई गणपतीला नमस्कार करताना बस ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल

आरुषी चावला ही प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘एमटीव्ही रोडीज’मध्ये दिसली होती. या शोमधूनच तिला एक आगळीवेगळी ओळख मिळाली होती. याशिवाय ती एक मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक डान्स व्हिडीओ शेअर करीत असते.

Story img Loader