Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अंगावर शहारा आणणारे असतात, तर काही व्हिडीओ असे मजेशीर असतात, जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरता येत नाही. असं म्हणतात कुत्रा हा प्रामाणिक अतिशय प्राणी आहे. कुत्र्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुत्र्याच्या उचापतींचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील असाच काही कुत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्र्यांनी दुधवाल्याची सायकल पाडून सर्व दूध सांडलं. यानंतर काय झालं हे तुम्हीच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घराबाहेर दुधवाला सायकल लावून दुध द्यायला गेला असता. काही कुत्रे दूध पिण्यासाठी या सायकलजवळ जातात आणि सायकल पडते. आणि सायकलवरचं दूधही सगळं सांडतं. जशी सायकल पडते तसे हे कुत्रे तिथून घाबरुन पळून जातात. मात्र दूध सांडलेलं पाहून हे कुत्रे थांबतात आणि चक्क ते दूध पिऊ लगातात. या अतरंगी कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आता विचार करा हे जेव्हा दुधवाल्याला कळेल तेव्हा त्याचं काय होईल. हा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आलं आहे तर अनेकजण बिचाऱ्या दुधवाल्याचं नुकसान झालं अशा प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नवीन दगडी खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करावा? या तीन टिप्स नक्की लक्षात ठेवा

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @susantananda3 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.