सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण व्हायरल झालेल्या एका नवीन व्हिडीओला पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. साधरणत: डान्स करताना अनेक जण भन्नाय ठुमके लगावून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. पण एका महिलेनं साडी नेसून केलेला स्टंट पाहून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. अतिशय अवघड असलेला स्टंट त्या महिलेनं साडी नेसून केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. महिलेची स्टंट मारण्याची ही अप्रतिम कला पाहून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलेनं केलेला या भन्नाट स्टंटचा व्हिडीओ @gulzar_sahab या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला सहा हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. १५ सेकंदाच्या या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. एका तरुणाच्या डोफ्यावर हात ठेऊन साडी नेसलेल्या महिलेनं केलेला स्टंट पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून करत असाल, तर तुम्हाला अशा गोष्टींमध्ये यश मिळवणं सोपं जात. कारण साडी नेसुन केलेला स्टंट हा सर्वांना विचार करायला भाग पाडतो. कारण जिमनॅस्टीक किटमध्ये असे स्टंट करणं सोपं वाटतं. पण साडीत अशा प्रकारची कसरत करणे, हे सहजरित्या इतर कुणाला जमणार नाही. परंतु, या महिलेनं साडी नेसून केलेला स्टंट पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

नक्की वाचा – बापरे! बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral

महिलेचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ३६० हून अधिक लाईक्स मिळाले असून ३० जणांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी हर्ट इमोजी सेंड करून कमेंट्सचा वर्षावही केला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, “अप्रतिम कौशल्य, शरीरावर जबरदस्त नियंत्रण”. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “माझ्याकडे शब्दच नाहीत, तुम्हीच विश्लेषण करा, तिला सलाम”. तर अन्य एका युजरने म्हटलं, “हे नवऱ्याशिवाय करता आलं नसतं.” टीव्हीवर एखाद्या शो मध्ये स्टेजवर केलेल्या स्टंटबाजी आपण नेहमी पाहतो. पण घरी असताना एका तरुणाच्या मदतीनं असा स्टंट करून दाखवणं हे सर्वांना शक्य नसतं. अशा प्रकारचा स्टंट करून शरीरातील लवचिकता कशी असावी, असं उदाहरणंच या महिलेनं तरुण पिढीला व्हिडीओच्या माध्यमातून दिलं आहे.