Viral Video : सोशल मीडियावर शाळकरी मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशात चिमुकले मनसोक्त नाचताना दिसत आहे.
शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळेतल्या प्रत्येक आठवणी खूप खास असतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे शाळेचे दिवस आठवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. या व्हिडीओत मुलांनी शाळेचा गणवेश घातला आहे आणि शाळेच्याच परिसरात मनसोक्त नाचताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की “तेरी आँख्या का यो काजल” या लोकप्रिय गाण्यावर हे शाळकरी मुले तुफान डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओतील दोन मुले त्यांच्या अनोख्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावावरुन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शाळेचे दिवस किंवा शाळकरी मित्र आठवल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा : पुरुषांनो, फक्त दहा मिनिटांमध्ये नेसा परफेक्ट धोतर, दिवाळीला करा असा पारंपारिक लूक, पाहा व्हिडीओ

ramlalbeniwal_ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”सत्यम पब्लिक सेन सेकेंडरी स्कूल चे विद्यार्थी आनंद घेताना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.