Viral Video : शाळा कॉलेजचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस असतात. या दिवसांमध्ये केलेली मजा मस्ती आयुष्यभर लक्षात राहते. सोशल मीडियावर शाळा कॉलेजचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्या शाळेतील किंवा कॉलेजातील दिवस आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असाच एक भन्नाट किस्सा दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून शाळेत शिक्षकांचा दरारा काय असतो, हे तुम्हाला कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळेतील एक ऑडिटोरियम दिसेल. या ऑडिटोरियममध्ये विद्यार्थी बसले आहेत आणि मध्यभागी शिक्षक उभे आहेत. शिक्षकांच्या मागे बसलेले विद्यार्थी जागेवर उभे राहून एका गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहे पण अचानक शिक्षक मागे वळून पाहतात, तितक्यात ते सर्व विद्यार्थी खाली बसतात. हा व्हिडीओ पाहून इतर विद्यार्थ्यांना हसू आवरत नाही. या व्हिडीओतून तुम्हाला शिक्षकांचा दरारा दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांना त्यांच्या शाळेतील दिवसांची आठवण येईल तर काही लोकांना त्यांचे शिक्षक आठवतील.

हेही वाचा : चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

pablo_dhaniya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शिक्षकांच्या मागे विद्यार्थी शाळेतील कार्यक्रमाचा आनंद घेत आहे.”

हेही वाचा : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही मजा शाळेतच यायची.” तर एका युजरने लिहिलेय, “कॉलेजचे दिवस आठवले” आणखी एका युजरने लिहिलेय, “बॅकबेन्चर्सची एक वेगळीच मजा असायची” एक युजर लिहितो, “याला म्हणतात दहशत” अनेक युजर्सनी त्यांच्या शाळेतीत आणि कॉलेजातील आठवणींना उजाळा दिला आहे.