रस्त्यावर होणारी भांडण तुम्ही अनेकदा पाहिली असतील. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत असतात. अगदी शुल्लक कारणावरून सुरू झालेली ही भांडण जीवघेणी सुद्धा ठरतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध शाळकरी मुली जोरदार भांडत आहेत. त्या नुसत्या भांडत नसून एकमेकांना मारत देखील आहेत. हे भांडण चालू असताना आजूबाजूला असलेली लोकं त्यांना थांबवण्याचे सोडून त्यांचे अजून प्रोत्साहन वाढवत आहेत. शाळकरी मुलींच्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली रस्त्याच्या मधोमध एकमेकींचे केस ओढताना आणि बेल्टने एकेमकांना मारताना दिसत आहेत. त्याचवेळी आजूबाजूला जमलेली माणसे त्यांची ही मारामारी मजेने पाहत असून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे मुली बेल्टने एकमेकांना मारत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, शाळकरी मुलींमध्ये ही हाणामारी का झाली याची माहिती अजून पर्यंत मिळालेली नाही आहे.

Train fight video two females dispute in train shocking video went viral
कहरच! चालत्या ट्रेनमध्ये दोन महिलांनी अक्षरश: मर्यादा ओलांडली, साड्या फाटल्या तरी थांबल्या नाही; धक्कादायक VIDEO व्हायरल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड

( हेही वाचा: दैव बलवत्तर म्हणून…कारखाली आली अन् पुढच्याच क्षणी चिमुकली उठून पळू लागली, पाहा घटनेचा थरारक Video)

मुलींनी एकमेकांना बेल्टने कसे मारले ते एकदा पाहाच

( हे ही वाचा: शिकार सोडून सिंह-सिंहीणीची जुंपली जोरदार लढाई; थरारक झुंजीचा Viral Video एकदा पाहाच)

@gharkekalesh नावाच्या आयडीवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अवघ्या एका मिनिटाच्या या व्हीडिओला २६ हजारांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Story img Loader