School Viral Video : लहान मुलांमध्येही हल्ली मोबाईलचे व्यसन वाढत आहे. काही मुलांना जेवताना किंवा अभ्यास करतानाही हातात मोबाईल हवा असतो. मोबाईलशिवाय त्यांचा दिवस जात नाही. लहान मुलांमधील मोबाईलचे हे व्यसन इतके वाढले आहे की, काही वेळा पालकांवर डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेण्याची वेळ येते. अशा मुलांसाठी काही शिक्षकांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे, जी पाहिल्यानंतर मुलं मोबाईलला पुन्हा हात लावताना १०० वेळा विचार करतील. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षकांनी अवलंबलेल्या पद्धतीचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in