Seabird Eats All Fish Video Viral : पावसाळी हंगामात नदीला पूर आल्यावर वलगणीच्या माशांची धावपळ सुरु होते. कारण पुराच्या पाण्यात अंडी सोडण्यासाठी मासे नदीच्या प्रवाहातून छोट्या मोठ्या ओढ्यांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या लोकांना मासे खायला खूप आवडतं, अशी माणसं पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आल्यावर मासेमारी करतात. पण व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण एका पक्षाने (Seabird) एका दमात प्लेटमध्ये असलेले सर्व मासे खाल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पक्षाचा हा व्हिडीओ पाहून मासे खाण्याची आवड असणारे लोक थक्क झाले आहेत. कारण इतक्या वेगात पक्षाने सर्व मासे गिळले, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, एक पक्षी अन्नाच्या शोधात माशांच्या प्लेटकडे धाव घेत आहे. त्यानंतर तो पक्षी एका माशाला चोचीत अडकवून पूर्णपणे गिळतो. त्यानंतर अशाचप्रकारे तो पक्षी सर्व माशांना गिळून खातो. प्लेटमध्ये असलेले सर्व मासे एका दमात खायला पक्षाला आवडत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’

नक्की वाचा – Optical Illusion: फोटोत ससा दिसतोय का? पण तो ससा नाही, एकदा क्लिक करून नीट पाहा

इथे पाहा व्हिडीओ

@TheFigen या ट्वीटर हॅंडलवर या पक्षाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने आतापर्यंत या व्हिडीओला ३.९ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच यूजर्सने पक्षाची करामत पाहून भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, मित्रा जरा हळू खा. दुसरा नेटकरी म्हणाला, तो पक्षी खूप भुखेला दिसत आहे. मासे खाण्याची पक्षाची स्टाईल पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. प्लेटमधील सर्व मासे खाल्ल्याने पक्षाला किती भूख लागली असेल, याचा अंदाज लावू शकत नाही, अशाही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.