आनंद महिंद्रा हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. नुकतच त्यांनी पुन्हा अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी खूप व्हायरल होत आहे. त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे हे जाणून घ्या.

काय आहे व्हिडीओमध्ये?

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या जाहिरातीत एक तरुण आणि तरुणी डोंगरावर वेगवेगळी थार चालवताना दिसत आहेत. पार्श्वभूमीत ‘मेरे सपने की रानी…’ हे गाणेही वाजत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पर्वताच्या शिखरावर आग (ज्वालामुखी) जळत आहे. या आगीला प्रदक्षिणा घालताना तरुण आणि तरुणी दोघेही थार धोकादायक पद्धतीने चालवत आहेत. मग थोड्यावेळाने दोघे थांबतात, तरूण तरुणीला प्रपोज करतो आणि म्हणतो- ‘काय विचार करत आहेस, फेरे तर झाले..’!

kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Incident Between Virat & Anushka Sharma of Nottingham Test Video
VIDEO: “विराट कोहली त्या खोलीत एकटा रडत होता..”, अनुष्का शर्माने वरूण धवनला सांगितलेला ‘तो’ भावुक करणारा प्रसंग
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं

(हे ही वाचा: कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

खरं तर, या व्हिडीओमध्ये एक प्रेमळ जोडपे त्यांच्या संबंधित महिंद्रा थारसोबत रेसिंग करताना दाखवले आहे. हे प्रेमळ जोडपे डोंगराच्या रस्त्यावर कार चालवत आहे. शर्यतीच्या शेवटी, मुलगा मुलीला वेगळ्या पद्धतीने प्रपोज करतो. ही शर्यत एका ज्वालामुखीभोवती आयोजित करण्यात आली होती. यावर मुलगी त्या मुलाला ‘तू अशक्य आहेस’ असे सांगते, त्यावर मुलगा म्हणतो ‘अशक्य, ते काय आहे?’

(हे ही वाचा: Viral Video: पुष्पा चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर कोंबड्याचा भन्नाट डान्स!)

(हे ही वाचा: लग्नात वराने वधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि…; पहा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करताच, नेटीझन्सनेही वेगाने प्रतिसाद नोंदवण्यास सुरुवात केली. या जाहिरातीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर, बहुतेक युजर कौतुक करत आहेत. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत एक लाख २० हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.

Story img Loader