सध्या देशभरात चर्चा आहे ती मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानीच्या लग्नाची. अंबानी कुटुंबातील एकुलती एक मुलगी असणाऱ्या इशाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाने कोणतीच कसर बाकी ठेवलेले नाही असंच चित्र सध्या दिसून येत आहे. अगदी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीपासून ते भारतीय राजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या लग्नाला उपस्थिती लावली. रविवार ते मंगळवारदरम्यान उदयपूरमध्ये या लग्नाच्या आधीचे अनेक विधी पार पडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in